All deleted tweets from politicians

Prakash Javadekar (india) tweeted :

1.3.6 कोटी कर्मचाऱ्यांना नवे लाभ. त्यांचे #ESI ईएसआय कपातीचे प्रमाण 1.75 टक्क्यांहून कमी करुन 0.75 टक्के. योगदानात कपात मात्र लाभ अनेक, कर्मचाऱ्यांना पूर्वीप्रमाणेच सर्व लाभ मिळणार. @narendramodi #ESIContribution @BJP4Maharashtra @PIB_India @MIB_India